घाडगे अँड सून मालिकेत भाग्यश्री घाडगेची व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री स्वाती लिमये.

अभिनेत्री स्वाती लिमये सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

ती अनेक वेळा इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

स्वातीच्या सोशल मीडिया पोस्टना चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो.

तिने जांभळ्या रंगातील ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.