आपल्या अभिनयाने नव्वदचे दशक गाजवलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू

तब्बू हिने अनेक दमदार भूमिका साकारल्या असून ती प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडते.

तिच्या सुंदरतेसोबतच तिच्या दमदार अभिनयाचे करोडो चाहते दिवाने आहेत.

अशात तब्बूने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये तब्बू प्रचंड सुंदर दिसत आहे.