राही अनिल बर्वे दिग्दर्शीत तुंबाड हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता

चित्रपट ५ कोटींच्या बजेट मध्ये बनला असून त्यावेळी चित्रपटाची कमाई १५ कोटींची झाली होती. सिनेमा यशस्वी होता.

२०१८ मध्ये सिनेमाला चांगला परंतु अतिशय मर्यादित प्रतिसाद मिळाला

पुढील काही वर्षांत अनेकांनी हा सिनेमा बघितला आणि सिनेमाची प्रसिद्धी वाढली. इंटरनेट वर सिनेमाला क्लासिकचा दर्जा मिळाला

२०२४ मध्ये निर्मात्यांनी सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला व सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

यावेळी मात्र चित्रपटाने पाहिल्या वेळेपेक्षा जास्त वेगाने पकड घेत अगदी पाचच दिवसांत १० कोटी रुपयांचा पल्ला गाठला. चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी झाला.

तुम्ही आजून तुंबाड चित्रपट बघितला आहे कि नाही ?