रणबीर कपूर आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे
आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बघुयात त्याचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
ए दिल है मुश्कील
२३०
कोटी
ये जवानी है दिवानी -
३००
कोटी
ब्रम्हास्त्र -
४००
कोटी
संजू -
५७५
कोटी
ॲनिमल -
९००
कोटी