तमन्ना भटिया साउथ सोबतच बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

तमन्ना कोणत्याही अउटफीटमध्ये खूपच सुंदर दिसते.

तिने नुकतंच नवीन फोटोशूट केले आहे. 

तमन्ना सोशल नीडियावर नेहमी सक्रिय असते.

सोशल मीडियावर तमन्नाचे 18 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.