अभिनेत्री तमन्ना भाटिया अभिनयासाेबतच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ही चर्चेत असते.

अशातच अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फाेटाेशूट केले.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कंमेट्सचा वर्षाव करत आहे.

तमन्नाने बाॅलिवूड साेबतच टाॅलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.