दक्षिण आणि बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया होय.

अभिनेत्री तमन्ना भाटियानं शानदार अभिनयासह हटके स्टाइल स्टेटमेंटनं चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.

तिची फॅशन फॉलो करणाऱ्या तरुणींची संख्या देखील भलीमोठी आहे.

तमन्नाच्या वॉर्डरोबमध्ये कम्फर्टेबल आणि स्टायलिश आउटफिट्सचे सुंदर कलेक्शन आहे.

तमन्नाने लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.