साऊथ आणि हिंदी इंडस्ट्रीत अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अभिनयाचा डंका वाजवला आहे.

तमन्ना अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असते.

मात्र, ती इतर अभिनेत्रींप्रमाणे दरदिवशी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत नाही. ती आठवड्यातून एखादी पोस्ट शेअर करते.

यावेळी तिने वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तमन्नाचा वेगवेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.