तेजश्री प्रधानची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

तेजश्री प्रधान या मालिकेत ‘मुक्ता’ ही भूमिका साकारत आहे.

सध्या तेजश्रीने काही फोटो शेअर केले आहेत.

तिने या फोटोमध्ये डिझाईनर ड्रेस घातला आहे.