अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहे.

आपल्या अभिनय आणि सौन्दर्याच्या बळावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

तेजश्रीने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये तिने वन पीस घातला आहे.