अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहे.

आपल्या अभिनय आणि सौन्दर्याच्या बळावर तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

तेजश्री सोशल मीडियावर नियमित सक्रिय असते.

अशातच तेजश्रीने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये तेजश्री खूप सुंदर दिसत आहे.