अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कधी तिच्या लव लाईफमुळे तर कधी तिच्या सुंदर लुक्समुळे चर्चेत असते.

तेजस्वी अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

तेजस्वीने पुन्हा एकदा अतिशय स्टायलिश लूकमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजस्वीने हाय हील्स आणि ऑफ-शोल्डर डिझायनर ड्रेस घातलेला दिसत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.