प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

अशात तिचे लेटेस्ट फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोत ती एकदम बोल्ड अंदाजात दिसतेय.

तेजस्वी या फोटोत खूप मोहक दिसतेय. या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातलीये.

तेजस्वी ही अनेक मालिकांमध्ये झळकलीये. तिच्या अभिनयालाही चाहत्यांनी जोरदार पसंती दर्शवलीये.

तिच्या मालिकांमध्ये 'नागिन 6', 'स्वरागिनी', 'पेहरेदार पिया की' आणि 'रिश्ता लिखेंगे हम नया' यांचा समावेश आहे.