टीव्हीच्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींमध्ये तेजश्री प्रकाशचा समावेश आहे.

तेजश्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजश्रीचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

तेजश्रीच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.