तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत.

हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते.

तेजस्वीनं आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

चोली कट ब्लाउज आणि प्लेन साडीत तेजस्वीनं हटके ट्रेडिशनल लूक केलाय

सध्या तेजस्वी आगामी मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे.