तेजस्वी प्रकाश हिने आपल्या दमदार अभिनयाने छोट्या पडद्यावर वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

बिग बॉस कार्यक्रमाची ट्रॉफी पटकवल्यापासून ती अजूनच प्रसिद्ध झाली आहे.

यासाेबत अभिनेत्री साेशल मीडियावर देखील विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.