अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

‘बिग बॉस 15’ ची विजेती बनल्यानंतर तिची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.

साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या तेजस्वीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये तेजस्वी वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.

अशात चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.