'बिग बॉस 15' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या अनेक कारणांमुळे चांंगलीच चर्चेत आली आहे.

तेजस्वी कधी करण कुंद्रासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे तर कधी आपल्या बोल्डलूकमुळे नेहमीच चर्चेत येत असते.

तेजस्वीने बिगबॉस 15च्या विजेतेपदावर आपले नाव कोरत सर्वांंनाच सुखद धक्का दिला होता.

अशात तेजस्वीने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये तेजस्वी पायऱ्यांवर विविध पाेज देत असून प्रचंड सुंदर दिसत आहे.