बिग बॉस १५ विजेती तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

सध्या तिचे हटके फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

तेजस्वीने खतरों के खिलाडी या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.