छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी.
शिवांगीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ
ीच जागा निर्माण केली आहे.
शिवांगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिने नुकतंच हटके फोटोशुट केलं आहे.
या फोटोंमध्ये शिवांगी खूपच हॉट दिसत आहे.