'कुंंमकुंम भाग्य' मालिकेतून प्रेक्षकांवर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा.

तिने नुकतंच नवीन फोटोशूट केले आहे.

श्रद्धाने चंदेरी रंगाच्या फिशकट घागऱ्यावर हटके  फोटो शेअर केले आहे.

तिने सिंपल ग्लॅमरस मेकअप करुन तिचा लुक कंपलिट केला आहे.

श्रद्धाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.