तेजसिवी प्रकाश सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

तेजस्वीने नुकतंच मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे.

सध्या तेजसेवी नागीन मालिकामध्ये मुख्य भुमिका साकारत आहे.

तिने नुकतंच नवीन फोटोशूट केले आहे.

तेजस्वी सतत आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल चाहत्यांचे लक्ष वेधत असते.