निया शर्मा आपल्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते.

तिने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

नियाने सॉफ्ट रंगाचा जांभळ्या रंगाचा शॉर्ट फ्रॉक घातला आहे.

तिने परिधान केलेल्या फ्रॉकवर डार्क राणी रंगाचे शुज घातले आहे.

मोकळेया केसांमध्ये मियाचे सौंदर्य फुलले आहे