'गोठ' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपल नंद ही होय.

रूपल नंद  'श्रीमंताघरची सून' या मालिका आणि 'मुंबई पुणे मुंबई 3' या सिनेमात काम केले आहे.

रूपल नंद सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

रूपल नंदने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रूपल नंदने या फोटोत रेडी टू वेअर साडी दिसत आहे.