या महिन्यात मराठी मध्ये २ मोठे सिनेमे रिलीज होणार आहे
पहिला आहे नवरा माझा नवसाचा-२ तर दुसरा आहे धर्मवीर-२
NMN2 हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला आहे
नवरा माझा नवसाचा-२ २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे
धर्मवीर -२ प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे
हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे