अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ तिच्या फिटनेस आणि बोल्डनेससाठी चांगलीच प्रसिद्ध आहे.

कृष्णा श्रॉफ ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते.

इंस्टाग्रामवर सुपरबोल्ड कृष्णा आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने मादक फोटो शेअर केले आहेत.

कृष्णा आपल्या बोल्डनेसने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत आहे.

या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. यासोबत तिने काळ्या रंगाचे जॅकेटही परिधान केले आहे.

कृष्णा श्रॉफ ही तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. ती तिचे फिटनेस करतानाचेही फोटो शेअर करत असते.