रवीना टंडन बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर देखील आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

रवीना नियमित तिचे व्हिडिओ-रील आणि फाेटाे शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते.

रवीनाने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

रवीनाच्या या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांच लक्ष वेधल आहे.