प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे यांचा 'टाईमपास ३' चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटाचे प्रथमेशकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. 

नुकतेच त्याने अभिनेत्री कृतिका गायकवाडबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. 

त्या फोटोंना त्याने 'क्या बोलती पब्लिक' असं कॅप्शन टाकलंय. 

या फोटोंमध्ये तो 'टाईमपास ३'मध्ये साकारत असलेल्या दगडूच्या लूकमध्ये दिसतोय. 

या फोटोंना हजारो लाईक्स आले आहेत. 

आगामी 'टाईमपास ३' बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.