छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘उतरण’ फेम टिना दत्ता

टिना दत्ता तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचली आहे.

टेलिव्हिजनवर अत्यंत साधीभोळी, संस्कारी सुन असे तिचे पात्र होते.

परंतु टिना तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे.

टिनाच्या या बाेल्ड लूकवर चाहते काैतूकाचा वर्षाव करतात.