अभिनेत्री टिना दत्ता

टिनाने 'उतरन' या मालिकेतुन चांगलीच लोकप्रियता मिळवली.

मालिका बंद होऊन बरेच वर्ष झाले असले, तरी टिनाने तिच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीमध्ये अजिबात कमी होऊ दिली नाही.

मालिकेत तिचा खूपच साधा, सोज्ज्वळ अंदाज दिसला. मात्र, खऱ्या आयुष्यात टिना खूपच बोल्ड आहे.

अशातच टिनाने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खुपच सुंदर दिसत आहे.