टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता ही एक साधी- भोळी सून म्हणून ओळखली जाते.

‘उतरण’ या मालिकेतून टिना एक संस्कारी सून बनून घराघरात पोहोचली होती.

टीव्हीवर टिना जेवढी सिंपल होती, तेवढीच ती तिच्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.

टिना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच टिनाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.