सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे हिची एंगेजमेंट झाली आहे.

तितिक्षाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ बोडके याच्याशी एंगेजमेंट केली आहे.

तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघेही खूप सुंदर दिसत आहे.

सिद्धार्थने दृश्यम २ मध्ये डेव्हिड हे पात्र निभावले होते.