मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
संस्कृतीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली आहे.
संस्कृतीने नाकामध्ये घातलेली मोत्याची सुंदर नथ अधिकच उठून दिसत आहे.
चाहते तिच्या या लूकला फार पसंत करत आहे.