तृप्ती डिमरी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ॲनिमल सिनेमानंतर तिची क्रेझ खूप वाढली.
त्यानंतर तिने तिच्या करिअरमध्ये खूप भरारी घेतली.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे