क्लासिक तुंबाड हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होऊन जबरदस्त कमाई करत आहे

निर्माते सोहम शाह यांनी तुंबाडच्या पुढच्या भागाची घोषणा केली आहे

मात्र तुंबाड २ मूळ दिग्दर्शक राही बर्वे हे दिग्दर्शित करणार नाहीयेत

राही आपल्या येणाऱ्या प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत. लवकरच ते चित्रपट देखील प्रदर्शित होतील.

तुंबाड २ चा दिग्दर्शक कोण असेल हे अद्याप निश्चित नाही