अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

निया नुकतंच झलक दिखला जा मध्ये पाहायला मिळाली.

निया सतत आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

तिने कारमध्ये बसून हटके पोज दिले आहेत.