अंकिता लोखंडेने नुकतंच महराष्ट्रीयन लूकवर फोटो शेअर केले आहेत.

 तिने कपाळी चंद्रकोर, नथ आणि काष्ट घातला आहे.

तिने तिळाचे दागिने परिधान केले असून तिचं सौंदर्य अधिक फुलल आहे.

अंकिताने संक्रांतीसाठी हा खास लूक घेतला होता.

महाराष्ट्रीयन लूकमध्ये अंकिताच्या सुंदरतेला तोडच नाही.