जेनिफर विंगेट ही लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री आहे.
तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकतेच काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.
जेनिफरने बेहद , बेपनाह अशा मालिकांमध्ये काम केले आहे.