मौनी रॉय ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मौनीने नागीण मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली आहे.

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो सध्या  तुफान व्हायरल होत आहेत.

 बिकीनी लूकमध्ये मौनीने चाहत्यांना घायाळ केले आहे.