रश्मी देसाई टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मी सोशलल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच सिंपल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

रश्मीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

रश्मी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते.