टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई खूप प्रसिद्ध आहे.

रश्मीने नुकतंच नवीन फोटो शेअर केले आहेत.  

फोटमध्ये रश्मीने हातामध्य्ये कमळाचे फुल घेऊन हटके पोज दिले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

तिने ग्लॅमरस मेकअप करुन लूक कुंपलिट केला आहे.