टीव्ही अभिनेत्री  रिद्धिमा पडित आघाडीची कलाकार म्हणून ओळखली जाते.

तिने नुकतंच काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिद्धिमाचे सौंदर्य अजूनच फुलले आहे.

रिद्धिमा  अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सिंपले मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने आपला लूक कंपलिट केला आहे.