रिधीमाने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीमधले काही फोटो शेअर केले आहेत.

साडीमध्ये रिधीमाने हटके पोज दिले आहेत.

रिधीमान ग्लॅमरस मेकअपमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

रिधीमा टीव्हीवरील अभिनयासोबतच सुत्रसंचालनही करत असते.

सोशल मीडयावर रिधीमाचा मोठा चाहतावर्ग आहे.