टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

आपल्या अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही सेक्रिय असते.

इश्कबाज या मालिकेतून सुरभी घराघरात पोहोचली.

सध्या अभिनेत्री कलर्सवरील 'शेरदिल शेरगिल' मालिकेत काम करत आहे. 

सोशल मीडियावर सुरभीचा मोठा चाहतावर्ग आहे.