सुरभि चंदना ही आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सुरभी सध्या शेरगिल शेगदील या मालिकेत काम करत आहे.

त्याच मालिकेतील साडी लूकचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

सुरभी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

लाखो ताहते तिला फॉलो करतात.