पिवळ्या ड्रेसवर तिने आउटडोर फोटो शूट केलं आहे.

पिवळ्या रंगात सुरभीचं सौंदर्य अजून फुललं आहे.

सुरभी ज्योती टीव्हा त्रेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सुरुभी अभिनयापेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

सतत नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करते.