टेलिव्हिनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती.
आपल्या दमदार अभिनयाने अनेक लोकांच्या मनावर राज्य करतेय.
सुरभी सोशल मीडियावर खूप सक्रिय असेत.
सुरभीने अनेक मालिकामध्ये काम केले आहे.
सुरभीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.