टीव्ही अभिनेत्री वृशिका मेहता खूप प्रसिद्ध आहे.

तिने  समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटतानाचे फोटो शेअर केले आहेत.

तिने पांढरा वेस्टर्न ड्रेस घातला असून तिचं सोदंर्य खुलून आलं आहे.

मस्तीखोर अंदाजात तिचे फोटो पाहायला मिळत आहे.

वृशिकाने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.