‘बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद

उर्फी  तिच्या लूकमुळे चर्चेत असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ती दररोज इंस्टाग्रामवर तिच्या क्रिएटिव्ह लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद एक स्टाइल आयकॉन आहे.

अशातच तिचे सुंदर फाेटाेशूट साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.