काही कलाकार असे असतात, जे रुपेरी पडद्यावर न झळकताच तुफान चर्चेत असतात.

या कलाकारांमध्ये उर्फी जावेद हे नाव घेतले जाणार नाही, असे होणार नाही.

उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधते.

तिची फॅशन पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तर काहींना तिचा लूक आवडतो.

अशातच उर्फीने काही लेटेस्ट फाेटेशूट केले आहे, ज्यात तिचा हाॅरर लूक दिसत आहे.